॥ श्री गणेशाय नमः ॥ ॥ श्री कुलस्वामिनी प्रसन्न ॥
॥ शुभ विवाह ॥
चि.सौ.कां. चेतना
सौ. संगिता व श्री रमेश नागु शेवाळे, रा. ब्राम्हणगांव ह.मु. नाशिक यांची सुकन्या
आणि
चि. देवेन्द्र
सौ. मंजुश्री व श्री अविनाश विष्णु सुर्यवंशी रा. दहिवड ह.मु. पुणे यांचे सुपुत्र
रविवार दि. १३/१२/२०२६, दुपारी १२:२५ मि.
मिती शके १९४८ मार्गशीर्ष शु. चतुर्थी
विवाहस्थळ
“रुक्मिणी मंगल कार्यालय”
बळी मंदिर – औरंगाबाद लिंक रोड, नाशिक
📍 नकाशा
मांडव : शनि. १२/१२, स. ८:३० (निवासस्थानी)
हळद : शनि. १२/१२, सायं. ४:००
संगीत : शनि. १२/१२, सायं. ६:००
निवास – २४९/२५०, रुक्मिणी नगर, लोखंडे मळा, जेलरोड, नाशिकरोड, नाशिक.
मो. नं.
९४२१५०८२३६, ९७३०६७२४५२,
९४०४९३५८२१, ९५२९९७७३६१
समस्त शेवाळे परिवार, ब्राम्हणगांव 🙏
पूर्ण निमंत्रणासाठी Safari/Chrome मध्ये उघडा